|
पराजित-अपराजित |
|
आपल्या अपराजित वृत्तीच्या सामर्थ्यावर पराजित फ्रान्सला पुन्हा आत्मबल मिळवून देणार्या द गॉल आणि फ्रान्सच्या इतिहासाची रोमांचक कहाणी! |
|
कथा ही दिवावादळाची |
|
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील एका रोमांचक अध्यायाची तेजोगर्भ चरितकहाणी |
|
जयहिंद-आजाद हिंद |
|
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील संस्मरणीय साहसगाथा |
|
इस्त्रायलचा वज्रप्रहार |
|
इस्त्रायलने अरब राष्ट्रांशी दिलेल्या अशरण झुंजीची प्रेरणादायक शौर्यकथा |
|
द ब्रेक्रींग पॉईंट डॉफ्ने डयू मारिये अनुवाद - स्नेहल जोशी |
|
बर्याचदा भीतीदायक - मनाला धक्का देणार्या विलक्षण कथा. |
|
रिबेका डॉफ्ने डयू मारिये अनुवाद - स्नेहल जोशी |
|
एका प्रेमात पडलेल्या आणि स्वतःची ओळख शोधणार्या तरूणीची पछाडून टाकणारी गोष्ट. |
|
दोर - स्नेहल जोशी |
|
मन सुन्न करून टाकणार्या गूढ कथांचा संग्रह. |
|
व्याध - प्रशांत असलेकर |
|
छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे पंजाबात स्वराज्य स्थापन करणार्या पंजाबच्या इतिहासातलं एक लोकविलक्षण व्यक्तिमत्व. बाबा बंदासिंग बहाद्दूर यांची श्वास रोखून धरणारी - अंगावर शहारे आणणारी ऐतिहासिक सत्यकथा. |
|
सौंदर्य सह्याद्रीचे, दिलीप गोडबोले, प्रस्तावना - प्रा. प्र. के. घाणेकर |
|
गेली २५ वर्षे सह्याद्रीत मनसोक्त भटकंती करणार्या एका सह्याद्री प्रेमीचे उत्कट अनुभवकथन - सह्याद्रीत नेहमी जाणार्या तसेच जाऊ इच्छिणार्या गिरीप्रेमींसाठी उपयुक्त पुस्तक ! |