संपूर्ण नव्या स्वरूपात विशेष आ‍वृत्ती
अभिजित प्रकाशन
फ़्लॅट नं. ३०१, तिसरा मजला, एन. के. विथिका,१०४७,सदाशिव पेठ, रहाळकर राम मंदिरासमोर पुणे - ४११ ०३०.
फोन नं.:०२०-२४४९७७४८, ९८२२३७८२६७
ई-मेल:

   
संग्राह्य आणि दर्जेदार पुस्तके प्रकाशित करणारी संस्था असा नावलौकिक.
प्रस्थापित लेखकांबरोबरच गुणवान नवोदित लेखकांचे साहित्य प्रकाशित करण्याचे धोरण.
एकाच प्रकारची पुस्तके प्रकाशित न करता विषयाचे वैविध्य जपण्याचे उद्दिष्ट.
दर्जेदार अनुवादित पुस्तके प्रकाशित करण्याच्या क्षेत्रात पदार्पण.
इंग्रजी पुस्तकांबरोबरच भारतीय भाषांमधील पुस्तकांचे अनुवाद प्रकाशित करण्याचा संकल्प.

 
 
Site Designed by Brainlines